Terms & Conditions
50% Discount Card खालील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
50% Discount Card ची किंमत Non-Refundable आहे. कार्ड खरेदी/नोंदणी केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव कार्डची रक्कम परत केली जाणार नाही.
50% Discount Card घेताना कोणत्याही Laboratory Test चे पैसे ग्राहकाकडून घेतले जात नाहीत. टेस्टचे शुल्क संबंधित Participating Laboratory मध्ये test केल्यानंतर लागू होईल.
Up to 50% Discount हा संबंधित Participating Laboratory मध्ये उपलब्ध व पात्र tests वर लागू असेल. प्रत्येक Laboratory मधील उपलब्ध tests, rates, timings आणि services वेगवेगळ्या असू शकतात व त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात. Laboratory testing, sample collection, test processing, billing, report generation आणि medical interpretation यांची संपूर्ण जबाबदारी संबंधित Laboratory/Healthcare Provider ची राहील.
Home Blood Collection सेवा 50% Discount Card अंतर्गत उपलब्ध नाही. ग्राहकाने blood/sample collection साठी संबंधित Laboratory मध्ये प्रत्यक्ष जाऊन sample द्यावा. एखादी Participating Laboratory स्वतःच्या सेवेनुसार Home Collection उपलब्ध करून देत असल्यास आणि त्यासाठी स्वतंत्र/अतिरिक्त charges घेत असल्यास, ते charges संबंधित Laboratory आणि ग्राहक यांच्यातील वैयक्तिक व्यवहार राहील. त्या Home Collection charges शी 50% Discount Card चा कोणताही संबंध राहणार नाही.
लॅब सुरू आहे किंवा बंद आहे, याची माहिती ग्राहकाने लॅबला फोन करून आधी confirm करूनच लॅबला भेट द्यावी.
वेबसाइटवरील Lab माहिती उपलब्ध माहितीनुसार दर्शविली जाते. Lab चे working status, timing, test availability किंवा services बदलू शकतात.
Up to 50% Discount लागू होणारा अंतिम दर संबंधित Laboratory कडून test करण्यापूर्वी confirm करावा.
Patient च्या Laboratory Report वरील “Referred By” या ठिकाणी केवळ “SELF” नमूद केले जाईल. कोणत्याही Doctor चे नाव Referred By म्हणून नमूद केले जाणार नाही. सदर Laboratory Tests ची मागणी ही संबंधित Patient ची वैयक्तिक मागणी/निवड असल्याने या प्रक्रियेत कोणत्याही Doctor चा referral किंवा सहभाग गृहीत धरला जाणार नाही. याची ग्राहकाने नोंद घ्यावी.
कार्डची Validity कार्डवर नमूद केलेल्या कालावधीपुरतीच राहील.
कार्ड Active करण्यासाठी दिलेली patient information अचूक असणे आवश्यक आहे.
चुकीची, अपूर्ण किंवा खोटी माहिती दिल्यास कार्डची सेवा रद्द किंवा निलंबित केली जाऊ शकते.
Laboratory मध्ये सवलत लागू करण्यात अडचण आल्यास ग्राहकाने प्रथम संबंधित Laboratory शी संपर्क साधावा. आवश्यक असल्यास अधिकृत 50% Discount Card support/contact वर तक्रार नोंदवता येईल.
50% Discount Card हे medical diagnosis, treatment किंवा medical advice याचा पर्याय नाही.
वेबसाइटवरील माहितीमध्ये technical किंवा typographical error असल्यास ती दुरुस्त करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे राहील.
कार्ड वापरणे म्हणजे वरील Terms & Conditions ग्राहकाने मान्य केल्याचे समजले जाईल.