TEST PRICE
TEST PRICE
• Test List मध्ये एखादी टेस्ट उपलब्ध नसल्याचे दिसत असल्यास काळजी करू नका.
आपल्या जवळच्या सहभागी लॅबशी संपर्क करून ती टेस्ट उपलब्ध आहे का ते Confirm करा.
संबंधित लॅबमध्ये ती टेस्ट उपलब्ध असल्यास, 50% Discount Card च्या नियमानुसार त्या टेस्टची सेवा मिळू शकते.
उपलब्ध नसलेल्या टेस्टची उपलब्धता, किंमत व इतर माहितीसाठी लॅबशी संपर्क करून Confirm करणे आवश्यक आहे.